दोषींला कडक शिक्षा व्हावी, पण ती ऑडिओ क्लिप बनावट असू शकते
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे या प्रकरणात जे लोक दोषी आहेत त्यांना कडक शिक्षा होणार आहे पण शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांची पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ही क्लिप बनावट असू शकते असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी व्यक्त केले आहे आमदार अमोल मिटकरी सध्या लातूर जिल्ह्यातील उदगीर इथं बोलत होते
बाईट -अमोल मिटकरी आमदार